बाळासाहेब खर्डेकर नॉलेज रिसोर्स सेंटर मध्ये विविध पदांच्या एकूण २० जागा

जिल्हा निवड समिती, हिंगोली यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी ग्रंथालय सहाय्यक पदाच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत असून उमेद्वारां कडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.

ग्रंथालय सहाय्यक पदांच्या २० जागा
ग्रंथालय सहाय्यक (प्रशिक्षणार्थी) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम. लिब. आणि माहिती विज्ञान पदव्युत्तर पदवी/ पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

मुलाखतीची तारीख – दिनांक १४ डिसेंबर २०२१ रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहाणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – B. B. K. Knowledge Resource Center, Shivaji University, Kolhapur.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.