बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा

बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या पुणे येथील आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक ११ जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज करता येतील.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, मुख्य डिजिटल अधिकारी आणि मुख्य जोखीम अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ जानेवारी २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, लोकमंगल, १५०१, शिवाजीनगर, पुणे, पिनकोड- ४११००१

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.