बँक ऑफ बडोदाच्या (BOB) आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १०५ जागा
बँक ऑफ बडोदा (BOB) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १०५ जागा
मुख्य-वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट, व्यवस्थापक (गुंतवणूक संशोधन), संशोधन विश्लेषक (पोर्टफोलिओ), व्यवस्थापक, (NRI संपत्ती उत्पादने), व्यवस्थापक (उत्पादन), वरिष्ठ. व्यवस्थापक (व्यापार नियमन), उत्पादन प्रमुख, गट विक्री प्रमुख, खाजगी बँकर आणि कृषी पणन अधिकारी पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ जानेवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.