मुंबई येथील अलियावार जंग नॅशनल इंस्टिट्यूट मध्ये विविध पदांच्या १४ जागा

अलि यावार जंग नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हियरिंग अपंगत्व (दिव्यांगजन), मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १४ जागा
सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक. प्रा. भाषण व सुनावणी, व्याख्याता, प्रशासकीय अधिकारी, पुनर्वसन अधिकारी, प्रोस्थेटिक्स आणि ऑर्थोटिक्स, विशेष शिक्षक, विशेष शिक्षक/ अभिमुखता आणि गतिशीलता प्रशिक्षक, व्यावसायिक शिक्षक, सहाय्यक, क्लिनिकल सहाय्यक आणि कार्यशाळा पर्यवेक्षक-कम-स्टोअर कीपर

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, अली यावर जंग नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हियरिंग अपंगत्व (दिव्यांगजन), के.सी.मार्ग, वांद्रे रिक्लेमेशन, वांद्रे (डब्ल्यू), मुंबई, पिनकोड- ४०००५०

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीखजाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसाच्या आत म्हणजे साधारण (दिनांक २७ जानेवारी २०२१) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

>> लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध पदांच्या ७१२ जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> शासनाच्या महिला व बाल विकास विभागात विविध पदांच्या २८४ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.