आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ तंत्रज्ञ पदांच्या एकूण १८५० जागा
आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ तंत्रज्ञ पदांच्या एकूण १८५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
कनिष्ठ तंत्रज्ञ पदांच्या एकूण १८५० जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!