पुणे सैन्य कल्याण शिक्षण संस्था सेलमध्ये विविध पदांच्या एकूण २५ जागा

सैन्य कल्याण शिक्षण संस्था सेल, पुणे (दक्षिणी कमांड मुख्यालय) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण २५ जागा कुक/…

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या ९ जागा

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या  उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ९ जागा डेटा एन्ट्री…

राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत विविध पदांच्या ९९ जागा

राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (SCERT) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. प्राध्यापक पदांच्या ९९ जागा विविध सहायक…

औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विविध पदांच्या एकूण १२३ जागा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून त्याकरिता उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. विविध…

दिल्ली जल बोर्डाच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता पदांच्या ४७ जागा

दिल्ली जल बोर्ड यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता पदांच्या एकूण ४७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अभियंता…

स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण २०५ जागा

स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या विविध आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २०५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण २०५ जागा शैक्षणिक…

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५९८ जागा

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (NIC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५९८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ५९८ जागा शास्त्रज्ञ (B),…
IMP
script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});