राज्यातील १० हजार पोलिसांची भरती आक्टोबर महिन्यातच होणार
राज्यातील पोलीस दलातील जानेवारी २०२४ आणि डिसेंबर २०२५ अखेर रिक्त होणाऱ्या पदांची माहिती गृह विभागाच्या प्रशिक्षण व खास पथकाच्या अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयाने संकलित केली असून येत्या आक्टोबर महिन्यात १० हजार पोलीस शिपाई पदांची भरती…