औरंगाबाद स्मार्ट सिटी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा
औरंगाबाद स्मार्ट सिटी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत
विविध पदांच्या एकूण ५ जागा
सेक्टर लीड, असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर, प्रोजेक्ट इंजिनिअर, डिप्टी अकाउंटंट आणि एचआर मॅनेजर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीचा पत्ता – डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, आमखास मैदानाजवळ, औरंगाबाद, पिनकोड- ४३१००१
मुलाखतीची तारीख – दिनांक २५ फेब्रुवारी २०२१ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा
>> भारतीय नौदलाच्या आस्थापनेवर ट्रेड्समन सहकारी पदांच्या ११५९ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.