औरंगाबाद महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २० जागा

औरंगाबाद महानगरपालिका, औरंगाबाद  यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २० जागा
मुख्य अग्निशमन अधिकारी, पशु शल्य चिकित्सक, उपअभियंता, कनिष्ठ/ शाखा अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ/ शाखा अभियंता (विद्युत) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखचा पत्ता – स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, औरंगाबाद 

मुलाखची तारीख – दिनांक १० मार्च २०२३ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});