अणु ऊर्जा विभाग खरेदी व दुकान संचालनालय मध्ये विविध पदांच्या ७४ जागा

अणु ऊर्जा विभागाच्या खरेदी व दुकान संचालनालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७४ जागा
स्टेनोग्राफर ग्रेड, अपर डिव्हिजन क्लार्क आणि ज्युनियर प्रॅचिस असिस्टंट/ ज्युनियर स्टोरकीपर पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ डिसेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८५०० जागा

>> इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ४३६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.