भारतीय सैन्य दलाच्या असाम रायफल्स मध्ये विविध पदांच्या एकूण १३१ जागा

भारतीय सैन्य दलाच्या असाम रायफल्स यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १३१ जागा खेळाडू प्रवर्गातून भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३१ जागा
खेळाडू करीता रायफलमन/ रायफल महिला (जीडी) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावी उत्तीर्ण आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा/ अखिल भारतीय अंतर विद्यापीठ/ शाळा किंवा समतुल्य स्पर्धेतील प्रमाणपत्र धारक असावा..

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ जुलै २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा

> नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

2 Comments
  1. Rhushikesh hiraman chimote says

    Hi

  2. Machhindra Gore says

    12 th job

Comments are closed.