आरोग्यसेवक, MPW, स्वच्छता निरीक्षक पदभरती कोर्ससाठी प्रवेश सुरु

आर्टिझन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अमरावती व मोर्शी येथे सरकार मान्य असलेला कोर्स हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर (कालावधी १ वर्ष) करिता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू आहेत.
सदर कोर्स महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC), आर्मी, डिफेन्स, रेल्वे, एअरपोर्ट इत्यादी विभागातील पदाचे नाव स्वच्छता निरीक्षक (सॅनिटरी इन्स्पेक्टर), आरोग्य सेवक (MPW) आरोग्य निरीक्षक आणि मलेरिया इन्स्पेक्टर  इत्यादी पदभरती पात्रता करता सदरील कोर्स अनिवार्य करण्यात आलेला आहे.
अधिक माहितीसाठी ब्राउचर डाऊनलोड करून वाचा आणि 9422955131 वर संपर्क साधावा.

(प्रायोजित)

ब्रॉचर डाऊनलोड करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.