सरकार मान्य ITI पॅटर्न इलेक्ट्रिशियन कोर्स करिता प्रवेश देणे सुरू आहे

आर्टिझन व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, अमरावती येथे सरकार मान्य ITI समकक्ष कोर्स इलेक्ट्रिशियन (२ वर्ष) या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश देणे सुरू आहेत. शासन निर्णय (G R) नुसार व्यवसाय शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमाला सरकारी ITI अभ्यासक्रमाशी समकक्ष म्हणून मान्यता देण्यात आली असून अप्रेंटीशीप सुद्धा लागू केलेली आहे. तसेच महावितरण (MSEB), एसटी महामंडळ, रेल्वे भरती आणि ऑर्डनन्स फॅक्टरी इत्यादि ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी ब्राउचर डाऊनलोड करून वाचा आणि 9422955131 वर संपर्क साधावा.

(प्रायोजित)

ब्रॉचर डाऊनलोड करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});