सोलापूर जिल्हा आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ४२ जागा

जिल्हा परिषद, सोलापूर अंतर्गत आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या ४२ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमबीबीएस/ बीएएमएस  अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता cssolapur2020@gmail.com

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});