आरोग्य विभाग गट-क संवर्गातील पदांच्या पुनर्परीक्षांची उत्तरतालिका उपलब्ध

महाराष्ट्र राज्यातील आरोग्य विभागातील गट-क संवर्गातील विविध पदांकरिता दिनांक २८ नोव्हेंबर २०२१ रोजी घेण्यात येणाऱ्या लेखी पुनर्परीक्षेची तात्पुरती उत्तरतालिका उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती संबंधित/ खालील दिलेल्या वेबसाईट लिंकद्वारे पाहता/ डाऊनलोड करता येईल.

 

उत्तरतालिका पाहा

अधिकृत संकेतस्थळ

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.