आरोग्य विभागाच्या परीक्षेची प्रवेशपत्र घेण्याकरीता युजर आयडी/ पासवर्ड शोधा

आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील ‘क’ संवर्गातील विविध पदांच्या भरतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेची प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी आवश्यक असलेल्या युजर आयडी/ पासवर्ड शोधण्यासाठी नवीन लिंक उपलब्ध करून देण्यात आली असून त्याद्वारे उमेदवारांनी युजर आयडी/ पासवर्ड शोधून संबंधित/ खालील वेबसाइट लिंकवरून लॉगिन डाऊनलोड करावे.

 

डाऊनलोड करा

लॉगिन आयडी शोधा

पासवर्ड तयार करा

जाहिरात पाहा

 

कृपया आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.