पुणे येथील आर्मी बेस वर्कशॉप (खडकी) मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ३२५ जागा

आर्मी बेस वर्कशॉप, खडकी, पुणे यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३२५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३२५ जागा
ट्रेड अप्रेन्टिस (EX-ITI) आणि अभियांत्रिकी पदवीधर/ डिप्लोमा अप्रेन्टिस पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्हिजिटर्स रूम, ५१२, आर्मी बेस वर्कशॉप, खडकी, पुणे- ३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० फेब्रुवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

टीप – उमेदवारांनी संबंधित संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी  करणे आवश्यक  आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

(ट्रेड प्रशिक्षणार्थी)

ऑनलाईन अर्ज करा

(पदवीधारक/ पदविका)

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.