अंबिका रिचार्ज सोल्यूशन मध्ये कंप्युटर ऑपरेटर पदांच्या एकूण ३० जागा

बीड येथील अंबिका रिचार्ज सोल्यूशन प्रा. लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील कंप्युटर ऑपरेटर पदाच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी अनुभवी व पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेद्वारांनी आपले अर्ज ([email protected]) या मेलवर पाठविणे आवश्यक असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ डिसेंबर २०१८ आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी किंवा ९६८९०९१५०१ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

 

जाहिरात डाऊनलोड करा

 

 

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});