आखिल भारतीय औषधे व पुनर्वसन संस्थेत विविध पदांच्या एकूण ५ जागा

आखिल भारतीय औषधे व पुनर्वसन संस्थेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५ जागा
क्ष-किरण तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि असिस्टंट ब्रेस मेकर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मुळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अखिल भारतीय शारीरिक औषध व पुनर्वसन संस्था, के. खाडये मार्ग, महालक्ष्मी, मुंबई, पिनकोड- ४०००३४

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक  १० आणि २० जून २०२२ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने पाठववते.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात क्र. १ पाहा

जाहिरात क्र. २ पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});