नागपूच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानात विविध पदांच्या ३ जागा

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर (AIIMS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने किंवा विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

ऑनलाईन अर्ज करण्याची  शेवटची तारीख – दिनांक ६ मार्च २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ मार्च २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, एम्स नागपूर, प्रशासकीय ब्लॉक, प्लॉट नं. २, सेक्टर-२०, मिहान, नागपूर- ४४११०८

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.