नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान मध्ये विविध पदांच्या ५२ जागा

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर (AIIMS) यांच्या आस्थापनेवरील प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, लेखा अधिकारी आणि परीक्षा सहाय्यक नियंत्रक पदांच्या एकूण ५२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख प्राध्यापक पदांसाठी १७ सप्टेंबर २०१९ आणि अध्यापक पदांसाठी १ आक्टोबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

अध्यापक जाहिरात    प्राध्यापक जाहिरात

 


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});