अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परीक्षांचे प्रवेशपत्र उपलब्ध

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (ADCC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या भरतीकरिता ९ जानेवारी २०२५ ते १९ जानेवारी २०२५ या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या परीक्षांचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले असून सदरील उमेदवारांना संबंधित खालील लिंकवरून पाहता/ डाउनलोड करता येतील.

 

प्रवेशपत्र डाउनलोड करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});