टाटा मेमोरियल ट्रस्टच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २० जागा

मुंबई येथील टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत अँँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँँण्ड एज्युकेशन (ACTREC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून  ऑनलाईन  अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २२ जागा 
वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ ‘ई’, वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ ‘सी’, सहाय्यक नर्सिंग अधीक्षक, वैज्ञानिक सहाय्यक, फार्मासिस्ट, वैद्यकीय अधिकारी ‘ई’, वैद्यकीय अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ जून २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात (१) पाहा

ऑनलाईन अर्ज करा

जाहिरात (२) पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.