मुंबई येथील टाटा मेमोरियल ट्रस्टच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ८६ जागा

मुंबई येथील टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत अँँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँँण्ड एज्युकेशन (ACTREC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून  ऑनलाईन  अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८६ जागा 
सहायक प्राध्यापक, वैज्ञानिक अधिकारी, सहायक लेखाधिकारी, सहायक खरेदी अधिकारी, परिचारिका, वैज्ञानिक सहाय्यक, सहायक सुरक्षा अधिकारी आणि लिपिक (निम्न विभाग) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ मार्च २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

 (सहायक प्राध्यापक)

ऑनलाईन अर्ज करा

 (इतर पदाकरिता)

ऑनलाईन अर्ज करा

जाहिरात पाहा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.