भारतीय विमानतळ प्राधिकरणात कनिष्ठ कार्यकारी पदांच्या एकूण १८० जागा

भारतीय विमानतळ प्राधिकरण, मुंबई यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ कार्यकारी पदांच्या एकूण १८० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

कनिष्ठ कार्यकारी पदांच्या १८० जागा

शैक्षणिक पात्रता –  उमेदवार सिव्हिल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी आणि वैध गेट स्कोअर-२०१९ मधील अभियांत्रिकी पदवी धारक असावा.

अर्ज करण्याची  तारीख – दिनांक ३ ऑगस्ट २०२० पासून  ऑनलाईन अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ सप्टेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.