भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) मध्ये विविध पदांच्या ३५६ जागा

भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३५६ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३५६ जागा
कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ कार्यकारी (सामान्य संवर्ग), कनिष्ठ कार्यकारी (वित्त), कनिष्ठ कार्यकारी (अग्निशमन सेवा) आणि कनिष्ठ कार्यकारी (कायदा) पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२३ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.