नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर शिक्षक पदांच्या ४७ जागा
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील प्राथमिक/ माध्यमिक शिक्षक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्राथमिक शिक्षक पदाच्या एकूण २६ जागा
शैक्षणिक पात्रता – ५०% गुणांसह दहावी/ बारावी उत्तीर्ण (इंग्रजी) किंवा डी.एड./ डी.टी.एड/ बी.एड.(इंग्रजी) किंवा MHTET किंवा CTET उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
माध्यमिक शिक्षक पदाच्या एकूण २१ जागा
शैक्षणिक पात्रता – बी.ए., बी.एड. (इंग्रजी/ मराठी/ हिंदी/ समाजशास्त्र) किंवा बी.एस्सी.बी.एड.(गणित/ विज्ञान) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्षे सवलत.)
नोकरीचे ठिकाण – नवी मुंबई
परीक्षा फीस – नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ नोव्हेंबर २०१८ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.