मुंबई येथील कर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदांच्या एकूण ३० जागा
कर्मचारी राज्य विमा महामंडळ, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३० जागा
ज्येष्ठ रहिवासी, पूर्ण-वेळ विशेषज्ञ, अर्धवेळ तज्ञ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक २२ व २३ मार्च २०२१ रोजी मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – कर्मचारी राज्य विमा महामंडळ, उपप्रादेशिक कार्यालय, पंचदीप भवन, प्लॉट क्र.९, रूड क्रमांक -७, एमआयडीसी मरोल, अंधेरी (पूर्व), मुंबई, पिनकोड- ४०००९३
>> लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध पदांच्या ७१२ जागा
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा
>> शासनाच्या महिला व बाल विकास विभागात विविध पदांच्या २८४ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.