राष्ट्रीय इमारती बांधकाम कॉर्पोरेशनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३५ जागा
राष्ट्रीय इमारती बांधकाम कॉर्पोरेशन लिमिटेड, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५ जागा
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ एप्रिल २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.
>> लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध पदांच्या ७१२ जागा
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा
>> शासनाच्या महिला व बाल विकास विभागात विविध पदांच्या २८४ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.