पालघर येथे ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत विविध पदांच्या ५७ जागा

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत (उमेद) जिल्हा/ तालुका अभियान कक्ष, पालघर यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

क्लस्टरको-ऑर्डीनेटर पदाच्या एकूण ४१ जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी किंवा बीएसडब्ल्यू/ एमएसडब्ल्यू/ बीएस्सी (Agree)/ पदव्युत्तर पदवी (ग्रामीण विकास/ व्यवस्थापन) आणि ३ वर्षे अनुभव आवश्यक आहे.

प्रशासन/ लेखा सहाय्यक पदाच्या एकूण ६ जागा
शैक्षणिक पात्रता – वाणिज्य शाखेतील पदवी, MS-CIT किंवा समकक्ष कोर्स, Tally आणि ३ वर्षे अनुभव आहे.

डाटा एंट्री ऑपरेटर पदाच्या एकूण ५ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण, मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि., MS-CIT किंवा समकक्ष कोर्स आणि ३ वर्षे अनुभव आवश्यक आहे.

शिपाई पदाच्या एकूण ५ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण आणि ३ वर्षे अनुभव आवश्यक आहे

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३८ वर्ष पेक्षा जास्त नसावे. (शासकीय नियमानुसार प्रवर्गनिहाय शिथिलक्षम राहील.)

नोकरीचे ठिकाण – पालघर जिल्हा

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३७४/- रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारणासाठी २७४/- आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ नोव्हेंबर २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

 

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});