प्रश्नसंच ३०९ निकाल : गोविंद सरोदे, ,महेश गडाख आणि सुचित्रा सरोदे अव्वल

नोकरी मार्गदर्शन केंद्र (NMK) यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या सराव प्रश्नसंच (३०९) या ऑनलाईन परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून सदरील परीक्षेत गोविंद सरोदे, ,महेश गडाख आणि सुचित्रा सरोदे यांनी १००% गुण मिळवून गुणवत्ता यादीत क्रमशः पहिल्या तीन मध्ये स्थान मिळविले असून बाकीचे गुणवंत परीक्षार्थी खालील प्रमाणे आहेत.

 

NMK Online Question Paper-309

कृपया आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.