सराव प्रश्नसंच क्र. ३०८ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.३०८
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
…………. देश भारताचा व्यापार अग्रक्रमाचा दर्जा देण्यासाठी जनरलाईज्ड सिस्टीम ऑफ प्रेफरन्सेस (जीएसपी) ही सवलत देते.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
मोबाईल आधारित व्यसनामुळे सर्वाधिक गुन्हे कोणत्या शहरात घडत आहेत?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
४ एप्रिल २०१९ रोजी रिझर्व बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेले द्वैमासिक पतधोरण रेपो दर किती करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
सन २००८ ते २०१८ या कालखंडात जगातील सर्वाधिक श्रीमंताच्या निर्मितीमध्ये पहिल्या क्रमांकाचा देश कोणता?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
सन २०१७-१८ या वर्षासाठी संघटीत क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीतील जमा रकमेवर ……….. व्याजदर देण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
गंगा प्रसाद हे कोणत्या राज्याचे राज्यपाल आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
तेलंगाना राज्याची स्थापना कोणत्या साली झाली?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
‘२८१ अॅण्ड बियॉन्ड’ हे आत्मचरित्र कोणत्या खेळाडूने लिहिले आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
‘गेम चेंजर’ हे आत्मचरित्र कोणत्या खेळाडूचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
कोणत्या देशाने आपला सर्वोच्च नागरी सन्मान ‘झायेद मेडल’ २०१९ साली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर केला?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
सन २०१८ च्या ९ वा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकचा राष्ट्रीय साहित्य पुरस्कार कोणत्या व्यक्तीला देण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या दुग्धपदार्थावर भारताने कोणत्या वर्षापासून बंदी घातली?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
वायपीन बेट पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणत्या शहराजवळ आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
भारताचे विदेशी राजदूत विक्रम मिस्त्री कोणत्या देशात आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहेत?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
सलामाबाद व चक्कनदाबाग या दोन व्यापार केंद्रावरून भारत व पाकिस्तान यांच्यादरम्यान ………….. वर्षीपासून सीमापार व्यापार सुरु झाला होता.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
पश्चिम बंगाल सरकार मुलींचे शिक्षण व कल्याण यासाठी कोणत्या वर्षीपासून ‘कन्याश्री योजना’ राबवीत आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने …………. पासून उन्नत भारत अभियान सुरु केले.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
सेन्ट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट कोणत्या शहरात आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
अयोध्येतील बाबरी मशीद केव्हा पाडण्यात आली होती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
ऑक्सफाम संस्थेच्या अहवालानुसार भारतात १० टक्के लोकसंखेच्या ताब्यात भारतातील ……… टक्के संपत्ती आहे.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
सन २०१९ च्या ६४ व्या फिल्म फेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री कोण ठरली?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
नारीशक्ती अवाॅर्डची स्थापना कोणत्या साली झाली?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
ए. के. ४७ रायफल उत्पादनासाठी भारतास कोणता देश सहकार्य करीत आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
कोणत्या काळात मनोहर पर्रीकर हे केंद्रात संरक्षणमंत्री होते?
Correct
Incorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.३०८
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.