हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या १२२ जागा

भारत सरकारचा उपक्रम असलेल्या हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण १२२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

असिस्टंट प्रोसेस टेक्निशियन पदाच्या एकूण ६७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह बी.एस्सी.(रसायनशास्त्र) किंवा ६०% गुणांसह केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (अनुसूचित जाती/ जमाती/ अपंग उमेदवारांसाठी ५०% गुण आवश्यक आहे.) उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवारांचे वय ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी १८ ते २५ वर्षे दरम्यान असावे. अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.

असिस्टंट बॉयलर टेक्निशियन पदाच्या एकूण ६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्णसह बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवारांचे वय ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी १८ ते २५ वर्षे दरम्यान असावे. अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.

असिस्टंट लॅब एनालिस्ट पदाच्या एकूण एकूण ७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह बी.एस्सी.(रसायनशास्त्र) (अनुसूचित जाती/ जमाती/ अपंग उमेदवारांसाठी ५०% गुण आवश्यक आहे.) उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवारांचे वय ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी १८ ते २५ वर्षे दरम्यान असावे. अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.

असिस्टंट मेंटेनन्स टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) पदाच्या ७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (अनुसूचित जाती/ जमाती/ अपंग उमेदवारांसाठी ५०% गुण आवश्यक आहे.)उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवारांचे वय ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी १८ ते २५ वर्षे दरम्यान असावे. अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.

असिस्टंट मेंटेनन्स टेक्निशिअन (इंस्ट्रुमेंटेशन) पदाच्या ७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल इंस्ट्रूमेंट इंजिनिअरिंग डिप्लोमा (अनुसूचित जाती/ जमाती/ अपंग उमेदवारांसाठी ५०% गुण आवश्यक आहे.) उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवारांचे वय ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी १८ ते २५ वर्षे दरम्यान असावे. अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.

असिस्टंट मेंटेनन्स टेक्निशिअन (मेकॅनिकल) पदाच्या ९ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (अनुसूचित जाती/ जमाती/ अपंग उमेदवारांसाठी ५०% गुण आवश्यक आहे.) उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवारांचे वय ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी १८ ते २५ वर्षे दरम्यान असावे. अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.

फायर ऑपरेटर पदाच्या एकूण १९ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार १२ वी (विज्ञान) सह फायरमन कोर्स किंवा समतुल्य कोर्स उत्तीर्ण आणि वाहन चालक परवानाधारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवारांचे वय ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी १८ ते २५ वर्षे दरम्यान असावे. अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.

नोकरीचे ठिकाण – मुंबई

परीक्षा फीस – फीस नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ ऑक्टोबर २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});