भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ६० जागा
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६० जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज सादर ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्यवस्थापक, एचआरडीसी, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, राणीपेठ, पिनकोड- ६३२४०६
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ मार्च २०२१ पर्यंत अर्ज करता येतील.
>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा
>> भारतीय रिजर्व बँकेच्या आस्थापनेवर परिचर पदांच्या ८४१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.