नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ९ जागा
नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) व विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ९ जागा
सल्लागार, रिसर्च असोसिएट-I, ज्येष्ठ रिसर्च फेलो, कनिष्ठ रिसर्च फेलो, प्रोजेक्ट असोसिएट-आयएस आणि टेक्निकल असिस्टंट पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता –संचालक, डीबीटी-नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, एनसीसीएस कॉम्प्लेक्स, एस. पी. पुणे युनिव्हर्सिटी कॅम्पस, गणेशखिंड,पुणे, पिनकोड- ४११००७
अर्ज सादर करण्याचा ई- मेल पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ व १६ मार्च २०२१ पर्यंत पदांनुसार अर्ज पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा
>> भारतीय नौदलाच्या आस्थापनेवर ट्रेड्समन सहकारी पदांच्या ११५९ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.