न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या २०० जागा
न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई यांच्या आस्थापनेवरील कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीनेअर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या २०० जागा
कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ फेब्रुवारी ते ९ मार्च २०२१ दरम्यान ऑनलाईन अर्ज करता येतील.
>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा
>> भारतीय नौदलाच्या आस्थापनेवर ट्रेड्समन सहकारी पदांच्या ११५९ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.