सराव प्रश्नसंच क्र. २७६ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.२७६
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
सन २०१९ चा ९१ वा सर्वोत्कृष्ठ ऑस्कर चित्रपट पुरस्कार …….. या चित्रपटाला मिळाला.
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
१ फेब्रुवारी २०१९ रोजी भारतीय संसदेत आजपर्यंतचा १४ वा हंगामी अर्थसंकल्प …….. यांनी सादर केला.
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
सन २०१९ हे वर्ष खालीलपैकी ………. या शिक्षण संस्थेच्या स्थापनेचे शतक महोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे.
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
खालील विधानाचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा.
अ) महाराष्ट्रातील सीड मदर म्हणून राहीबाई पोपेरे यांना ओळखले जाते.
ब) राहीबाई पोपेरे यांना २०१९ चा नारी शक्ती पुरस्कार देण्यात आला.
क) राहीबाई पोपेरे या कोंभाळने ता. अकोले जि. अहमदनगर येथील रहिवाशी आहे.
ड) सन २०१९ चा नारी शक्ती पुरस्कार महाराष्ट्रातील ७ महिलांना मिळाला.
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
खालील विधान वाचा आणि बरोबर विधान सांगा.
अ) सन २०२० ची अंडर-१७ महिला विश्वचषक फुटबाॅल स्पर्धा भारतात आयोजित केली जाणार आहे.
ब) फिफा / आंतरराष्ट्रीय फुटबाॅल महासंघाचे अध्यक्ष झियानी इन्फिटीनी हे आहेत.
क) सन २०१७ साली अंडर १७ पुरुष फुटबाॅल विश्वचषक स्पर्धा भारतात आयोजित केली होती.
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
सन २०१९ चा पुणे येथील त्रिदल संस्थेचा पुण्यभूषण पुरस्कार …….. यांना देण्यात आला.
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
६ एप्रिल २०१९ रोजी कोणत्या देशाच्या संसदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान पार पडले होते?
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी ……… बनले.
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
केंद्र सरकारने साखरेचा किमान दर ……… रुपये प्रतीकिलो केला आहे.
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
संस्कृत भाषेला अधिकृत भाषेचा दर्जा १६ फेब्रुवारी २०१९ रोजी देणारे भारतातील राज्य कोणते?
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
भारत सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण २०१९ नुसार सर्वात स्वच्छ राजधानीचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार …… या शहराला मिळाला.
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
महाराष्ट्र सरकारने आदिवासी भागातील गर्भवती माता बालकांचे कुपोषण रोखण्यासाठी ……… हि योजना सुरु केली.
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
तेलंगणा राज्याचे सलग दुसऱ्यांदा नवे मुख्यमंत्री …….. बनले.
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
एप्रिल-मे २०१९ मध्ये १७ व्या लोकसभेची निवडणूक भारतात …… टप्प्यात संपन्न झाली.
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
सन २०१८ ची तिसरी युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा ……. येथे आयोजित करण्यात आली होती.
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
बांगलादेशच्या नवीन पंतप्रधान म्हणून चौथ्यांदा ……… यांची निवड झाली.
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
ब्रिटीशाविरुद्ध लढा उभारणारे आदिवासी क्रांतिकारी गोविंद गुरु यांचे स्मारक राजस्थानमध्ये ………. येथे आहे.
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
सन २०१९ हे वर्ष ……….. राष्ट्रीयकृत बँकेच्या स्थापनेचे १२५ वे स्थापना वर्ष आहे.
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
भारतीय जलसंपत्ती दिन म्हणून …….. दिवस साजरा केला जातो.
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
भारताच्या नव्या अतिरिक्त सॉंलिसिटर जनरल ……… बनल्या आहेत.
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
बोईंग विमान उत्पादक कंपनी ………. या देशातील आहे.
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
उत्तर कोरियाचे हुकुमशाह म्हणून ………… यांना ओळखले जाते.
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
भारताचे प्रसिध्द बॅडमिंटन खेळाडू कोण आहे?
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणासाठी दरवर्षी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना ८००० रु. अनुदान देणारी रयतु बंधू योजना …….. या राज्य सरकारने १० मे २०१८ पासून सुरु केली आहे.
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
महाराष्ट्र सरकारने १० मे २०१७ रोजी कोहळा जि. अकोला येथून खालीलपैकी ………… योजना सुरु केली.
CorrectIncorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.२७६
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Nice questions
Super