सराव प्रश्नसंच क्र. २६० सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.२६०
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
मोदी सरकारने प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना गुजरातमधील ……… या शहरातून ५ मार्च २०१९ रोजी सुरु करण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
भारतीय हवाई दलाने वायुशक्ती २०१९ हा युद्धसराव फेब्रुवारी २०१९ मध्ये ……… येथे आयाजित केला होता.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
तांदूळ संशोधनासाठी राईस नॉलेज बँक खालीलपैकी …….. या राज्याने स्थापन केली ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
खालील विधाने वाचा.
अ) कझाकस्तानची राजधानी अस्तानाचे नवे नामकरण नूर सुल्तान असे करण्यात आले.
ब) २० मार्च २०१९ रोजी कझाकस्तानची सरकारने नूर सुल्तान असे नामकरण केले.
क) नूर सुल्तान नजर वायेब कझाकस्तानचे माजी राष्ट्रपती होते , त्यांचा सन्मान म्हणून अस्ताना शहरला त्याचे नाव देण्यात आले.
वरीलपैकी अचूक विधान कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
रवींद्रनाथ टागोर पुरस्काराविषयी खालील विधनाचा विचार करा.
अ) जागतिक सांस्कृतिक सलोख्यासाठी रवींद्रनाथ टागोर पुरस्कार सन २०१२ पासून भारत सरकारकडून दिला जातो.
ब) सन २०१४ चा पुरस्कार मणिपुरी नतर्क कलावंत राजकुमार सिंघजित सिंग यांना देण्यात आला.
क) सन २०१५ चा टागोर पुरस्कार बांगलादेशातील छायानट या सांस्कृतिक संस्थेस देण्यात आला.
ड) महाराष्ट्रातील शिल्पकार राम सुतार यांना २०१६ चा टागोर पुरस्कार मिळाला.
वरीलपैकी चुकीचे विधान कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा सन २०१८ चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार ………. यांना देण्यात आला.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
भारतीय संविधानातील कलम ३७० नुसार कोणत्या राज्याला विशेष राज्याचा दर्जा मिळाला आहे – ________
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
सन २०१८ चा व्यास सन्मान हा ”जितने लोग उतने प्रेम” या कोणत्या लेखकाच्या हिंदी काव्यसंग्रास मिळाला?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
सन २०१९ साली चौथी जागतिक डिजिटल आरोग्य भागिदारी शिखर परिषद २५ फेब्रुवारी २०१९ रोजी कोठे आयोजित केली होती ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
जनतेने बांधकामास विरोध केलेले वादग्रस्त टेहरी धरण भागीरथी नदीवर उभारले जात असून ते ………. राज्यात आहे.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
खालीलपैकी वर्धा जिल्ह्यातील कोणत्या उत्पादनास सन २०१४ साली जिऑग्राफिकल इंडिगेशन मिळाले आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
दक्षिण चीन समुद्रावर खालीलपैकी ………. हा देश आपला हक्क सांगत असल्याने संघर्ष निर्माण झाला आहे.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
५ जून २०१८ पासून थर्माकोल कटलरीवर ……….बंदी घालणारे राज्य आहे.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
तेल्या हा रोग खालीलपैकी …….. या पिकावर पडतो.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
सन २०१८ चा २५ वा राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार ……. या व्यक्तीला मिळाला आहे.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
मुव्हिंग ऑन… मुव्हिंग फॉरवर्ड : ए इअर इन ऑफिस या पुस्तकाचे लेखक – _______
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
सन २०१८ ची २५ वि द्वैभाषिक राष्ट्रकुल संघटनेची शिखर परिषद ……. येथे आयोजित केली होती.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
जम्मू काश्मीर मध्ये २० जून २०१८ पासून राज्यपाल राजवट लागू करण्यात आली असून ती या राज्यात कितव्या वेळी लागू करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
भारतात सेंद्रिय शेती करणारे पहिले राज्य – _______
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
महाराष्ट्रात संत तुकाराम महाराज विद्यापीठ ……… येथे स्थापन केले जाणार आहे.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
अ सेंच्युरी इज नॉट इनफ हे आत्मचरित्र कोणत्या भारतीय माजी क्रिकेट खेळाडूचे आहे – ______
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
२५ एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणता दिन म्हणून साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
वन फॅमिली वन जॉब ही योजना राज्यातील तरुणांना रोजगार देण्यासाठी ……. या राज्य सरकारने सुरु केली आहे.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
भारताच्या निती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष – ________
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
भारत सरकारने सन २०१३ साली स्थापन केलेल्या चौदाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष – __________
Correct
Incorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.२६०
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Nice
Nice