मुंबई येथील महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांच्या एकूण २ जागा

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ समाज विकास अधिकारी पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विकास अधिकारी पदांच्या २ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – तहसीलदार (आस्थापना), प्रशासन विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन इमारत, ८ वा मजला, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई, पिनकोड -४०००५१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ डिसेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

>> भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३६८ जागा

>> केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत आरोग्य सेवा विभागात एकूण ५५९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Prashant raosaheb shinde says

    Very nice job

Comments are closed.