मुंबई येथील पोर्ट ट्रस्ट यांच्या आस्थापनेवर सल्लागार पदांच्या भरपूर रिक्त जागा

मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई यांच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या सल्लागार पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सल्लागार पदांच्या रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता – पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ डिसेंबर २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – सचिव, मुंबई पोर्ट ट्रस्ट, पोर्ट भवन, बॅलार्ड इस्टेट, मुंबई, पिनकोड- ४००००१

>> भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३६८ जागा

>> केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत आरोग्य सेवा विभागात एकूण ५५९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.