गोवा वैद्यकीय महाविद्यालय यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १३ जागा

गोवा वैद्यकीय महाविद्यालय, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आययोजित करण्यात आहेत.

विविध पदांच्या एकूण १३ जागा
कनिष्ठ रहिवासी, ज्येष्ठ रहिवासी, लोअर डिव्हीजन लिपिक आणि फार्मासिस्ट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची  तारीखकनिष्ठ रहिवासी, ज्येष्ठ रहिवासी पदाकरिता दिनांक १० नोव्हेंबर व इतर पदांकरिता दिनांक ११ नोव्हेंबर २०२० रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – डीन कार्यालय, गोवा वैद्यकीय महाविद्यालय, बांबोलीम (गोवा) येथील कॉन्फरन्स हॉल येथे घेण्यात येतील.

हे पण पहा >> येथे आपणास जिल्ह्यानिहाय जाहिराती पाहता येतील

हे पण पहा >> NMK अप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});