मुंबई येथील नेहरू विज्ञान केंद्राच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २ जागा
नेहरू विज्ञान केंद्र, मुंबई यांच्या आस्थापनेवरील कार्यालय सहाय्यक (श्रेणी-II) पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
कार्यालय सहाय्यक पदांच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत पोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – नेहरू सायन्स सेंटर, डॉ. ई. मोसेस रोड, वरळी, मुंबई, पिनकोड – ४०००१८
हे पण पहा >> येथे आपणास जिल्ह्यानिहाय जाहिराती पाहता येतील
हे पण पहा >> NMK अप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.