धुळे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ११० जागा

धुळे महानगरपालिका, धुळे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे आवशक आहे.

विविध पदांच्या एकूण ११० जागा
फिटर, इलेक्ट्रीशियन, प्लंबर, पंप ऑपरेटर, संगणक ऑपरेटर व प्रोग्रामिंग सहाय्यक, सामान्य कर्तव्य सहाय्यक (वर्ग-४) आणि सहाय्यक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया उमेदवारांनी मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ ऑक्टोबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता  – मा. आयुक्त, धुळे महानगरपालिका, धुळे.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

नाव नोंदणी करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});