मुंबई येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्था मध्ये विविध पदांच्या एकूण ४ जागा

टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
कार्यक्रम अधिकारी, कार्यक्रम व्यवस्थापक, संप्रेषण अधिकारी (अर्धवेळ) आणि मानव संसाधन सहकारी (अर्धवेळ) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ आणि १७ ऑक्टोबर २०२० पर्यंत ऑनलाईन ई-मेल द्वारे  अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ताकार्यक्रम अधिकारी, कार्यक्रम व्यवस्थापक पदांकरिता ([email protected]) व संप्रेषण अधिकारी (अर्धवेळ), मानव संसाधन सहकारी (अर्धवेळ) पदांकरिता ([email protected])

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.