आयटीआय होल्डर पाहिजेत By NMK सेक्युरिटी आणि कम्युनिकेशन क्षेत्रात १९९५ पासून काम करणाऱ्या ओम टेलिकम्युनिकेशन, प्रा. लि. अकोला या कंपनीस आय.टी.आय. (इलेट्रीक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स) वर्कर पाहिजेत. NMK टेलिग्राम चॅनल जॉईन करा Share
Comments are closed.