सांगली राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध वैद्यकीय पदांच्या ४२० जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सांगली मिरज आणि कुपवाड सिटी कार्पोरेशन इन्टीग्रेटेड हेल्थ & फॅमिली वेलफेअर सोसायटी यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय पदांच्या एकूण ४२० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवाराकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४२० जागा
फिजीशियन, भूलतज्ञ, आयुष एमओ, स्टाफ नर्स आणि ईसीजी तंत्रज्ञ  पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने एमबीबीएस पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह १७,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये .

अर्ज पाठविण्याचा  पत्ता आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सांगली.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  तारीख – दिनांक २२ सप्टेंबर २०२० पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने पाठवावेत.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Sanjay Tryambak Lahane says

    Nice website ,to get information about naukri
    I like to used it,

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});