कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ७९ जागा
राज्य विमा महामंडळ (ESIC) अंतर्गत कर्मचारी ’राज्य विमा महामंडळ रुग्णालय, मुंबई’ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ७९ जागा
ज्येष्ठ निवासी, पूर्णवेळ विशेषज्ञ आणि अर्धवेळ विशेषज्ञ पदांच्या जागा
मुलाखतीचा पत्ता – ४था मजला, कर्मचारी राज्य विमा महामंडळ, उप प्रादेशिक कार्यालय, मरोळ, पंचदिप भवन, प्लॉट नं ९, एमआयडीसी मरोळ, महेश्वरी नगर, अंधेरी (पूर्व), मुंबई, पिनकोड-४०००९३
मुलाखतीची तारीख – दिनांक २४ व २५ सप्टेंबर २०२० रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.