UGC- राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET-२१-२२) परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध
राष्ट्रीय चाचणी एजन्सी (एनटीए) मार्फत केवळ सहाय्यक प्राध्यापक किंवा कनिष्ठ संशोधन फेलोशिप आणि असिस्टंट प्रोफेसरसाठी पात्रता या दोन्हीसाठी पात्रता निश्चित करण्यासाठी (डिसेंबर- २०२१ आणि जून २०२२) या दोन्ही परीक्षा एकत्रीत आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती खालील लिंकवरून डाऊनलोड करता येतील.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Good