भोपाळ येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था मध्ये विविध पदांच्या ४ जागा
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, भोपाळ (AIIMS) यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
वैद्यकीय अधिकारी पदांच्या ४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार वैद्यकीय पात्रता/ पदव्युत्तर पदवी पात्रता धारक असावा.
वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह ६०,०००/- रुपये मानधन मिळेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.