भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात कंत्राटी वैद्यकीय पदांच्या एकूण २०१ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागाच्या आस्थापनेवरील विविध कंत्राटी वैद्यकीय पदांच्या एकूण २०१ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २०१ जागा
जीडीएमओ पदांच्या २७ जागा, एनेस्थेटिस्ट पदांच्या ३ जागा, फिजिशियन पदांच्या ३ जागा, चेस्ट फिजीशियन पदांच्या ३ जागा, नर्सिंग स्टाफ पदांच्या ३२ जागा, फार्मासिस्ट पदांच्या १० जागा, लॅब असिस्टंट पदांच्या १० जागा, रेडिओग्राफर पदांच्या १२ जागा, हॉस्पिटल अटेंडंट पदांच्या ३२ जागा आणि हाऊसकीपिंग असिस्टंट पदांच्या ६९ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे ) अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – tpjcovidcontractaug@gmail.com

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});